Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १६ जुलै, २०२२
Home
/
Unlabelled
/
चोपडा तालुक्यातील गणपुर येथील विकास माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा व शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त
चोपडा तालुक्यातील गणपुर येथील विकास माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा व शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त
अतिशय कल्पकतेने विद्यार्थ्यांनी हे मॉडेल सादर केलेले होते यात जैविक शेती,गावाची व शहराचे रचना,ग्राम स्वच्छता,प्रदूषण मुक्त वातावरण,सौर ऊर्जा ,बायोगॅस निर्मिती,एटीएम, गणिते सोडवण्याची सोपी पद्धती, कारखान्यातून निघणाऱ्या धुरापासून होणाऱ्या प्रदूषणातून मुक्तता, सायकलीच्या चाकात छोट्या इलेक्ट्रिक मोटर पासून वीज निर्मिती करून ती बॅटरी मध्ये साठवून ठेवणे, पावसाळ्यात पडणाऱ्या पाऊस गच्चीवरून एका ठिकाणी एकत्र जमा करून त्यापासून विहीर पुनर्भरण व शेतीसाठी उपयोग कसा करता येईल, तसेच चित्र प्रदर्शनात व्यसनमुक्तीचे जल प्रदूषण व जल संवर्धन व पाण्याची बचत कशी करावी या संदर्भाचे अतिशय महत्त्वाचे व मानव उपयोगी चित्रे तसेच महामानवांचे चित्राचे स्केच केलेले चित्र या प्रदर्शनात पाहावयास मिळाले.या कार्यक्रमासाठी गावातील शिक्षण प्रेमी बंधू-भगिनी उपस्थित होते उपस्थितांनी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले व शिक्षकांचे आभार मानले.कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी तसेच गावातील शिक्षण प्रेमी किरण करंदीकर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी आलेल्या गावकऱ्यांनी चांगला अभिप्राय मांडला. हे विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी गणपुर व भवाळे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा