Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २८ जुलै, २०२२

श्री पी बी देवरे संचालक दत्तप्रभू ऍग्रो इंडस्ट्रीज यांच्या कडून प्रियदर्शनी मूकबधिर विद्यालय शिरपूर मुलांसाठी स्मार्ट टीव्ही भेट



शिरपूर प्रतिनिधी:प्रियदर्शनी मूकबधिर विद्यालय शिरपूर जिल्हा धुळे मुलांच्या शैक्षणिक,बौद्धिक विकास व करमणूक व्हावी या दृष्टिकोनाच्या हेतूने राज्य उत्पादन शुल्क शिरपूर चे निरीक्षक संजय हांडे यांच्या प्रयत्नाने व त्यांच्या शब्दाला मान देऊन श्री पी बी देवरे संचालक दत्तप्रभू ऍग्रो इंडस्ट्रीज सावेर तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांनी मुलांसाठी स्मार्ट टीव्ही भेट दिला.

त्यावेळी शाळेतील मुले,संजय हांडे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क शिरपूर,  जिल्हा धुळे,एन डी पाटील,जी एम दत्तप्रभू इंडस्ट्रीज,संजय देशमुख, मुख्याध्यापक व त्यांचे सहकारी गोपाल मराठे,राकेश शिंपी,आशिष भावे, हिरालाल बळीराम,संदीप पवार व नरेंद्र पारधी उपस्थितीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध