Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १९ जुलै, २०२२

शिंदखेडा पंचायत समितीचा कनिष्ठ सहाय्यक सहा हजारांची लाच स्वीकारताना धुळे एसीबीच्या जाळ्यात



शिंदखेडा प्रतिनिधी: अंतिम वेतन पत्र देण्यासाठी सहा हजारांची लाच मागून ती स्वीकारताना शिंदखेडा पंचायत समितीतील कनिष्ठ सहाय्यक किरण मोरे यांना धुळ्यात एसीबीच्या पथकाने मंगळवारी सकाळी अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात खळबळ उडाली आहे. 

दरम्यान,गटविकास अधिकारी देवरे यांच्या नावाने चार हजारांची लाच मागण्यात आल्याने त्यांच्याही अडचणी वाढल्या आहेत.पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सापळा यशस्वी करण्यात आला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध