Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १ ऑगस्ट, २०२२

काल नंदुरबार येथे पांझरा कांन कारखान्यांचे चेअरमन मोरे साहेब व डेप्यु.अहिरराव यांनी घेतली खा.हिना गावित यांची भेट घेतली



दि.31-7-2022 रोजी नंदुरबार
येथे पांझरा कान साखर कारखान्याचे डायरेक्टर श्री .पवन दादा मोरे व डेप्युटी डायरेक्टर श्री.धनंजय अहिरराव यांनी नंदुरबार लोकप्रिय लोकसभा खासदार आदरणीय डॉ.हिना ताई गावीत यांची भेट घेतली आणि त्यांचा सत्कार केला.या वेळी पांझराकान इंडस्ट्री विषयी चर्चा केली अनेक अडी अडचणींवर मार्ग काढून देऊ खा.डॉ.हीना ताई गावीत यांनी पांझरा कान साखर कारखान्याला माझ्या कडून लागणारी राज्य स्तरावर कींवा केंद्र स्तरावर सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.या वेळी आमदार डॉ विजय कुमार गावीत.धुळे जिल्हा परिषद सदस्य विजय ठाकरे, नंदुरबार जिल्हा परिषद सदस्या डॉ. सुप्रीया ताई गावीत, प्राध्यापक श्री.देवा बापू सोनवणे हंसराज देसले,जन संपर्क अधिकारी चंद्रशेखर अहिरराव,मीडिया
प्रमोटर प्रवीण काकूंस्ते आदी मान्यवर उपस्थित होते.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध