Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ३० ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
दैनिक लोकमत तर्फे जिल्ह्यातून प्रथम आदर्श कार्यगौरव पुरस्काराने विनायक पवार सन्मानित..!
दैनिक लोकमत तर्फे जिल्ह्यातून प्रथम आदर्श कार्यगौरव पुरस्काराने विनायक पवार सन्मानित..!
शिंदखेडा प्रतिनिधी लोकमत तर्फे धुळे जिल्हा ग्रामीण आदर्श कार्य गौरव प्रथम पुरस्कार जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते स्वीकारताना शिवसेना शिंदखेडा तालुका समन्वयक विनायक पवार उपस्थित जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील आमदार काशीराम पावरा माजी आमदार प्रा शरद पाटील मा आमदार राजवर्धन कदमबांडे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे लोकमतचे संपादक श्री रवीजी टाले आवृत्तीप्रमुख राजेंद्र शर्मा उपसंपादक चंद्रकांत सोनार लोकमत तर्फे धुळे जिल्हा ग्रामीण आदर्श कार्य गौरव प्रथम पुरस्कार जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते स्वीकारताना शिवसेना शिंदखेडा तालुका समन्वयक विनायक पवार उपस्थित जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील आमदार काशीराम पावरा माजी आमदार प्रा शरद पाटील मा आमदार राजवर्धन कदमबांडे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे लोकमतचे संपादक श्री रवीजी टाले सेवानिवृत्त प्राचार्य प्रदीप दीक्षित जे एम मराठे सर कृषी सेवक संग्राम सिंग राजपूत नानाभाऊ आखाडे यादवराव सावंत सर आदी मान्यवर उपस्थित होते.
शिंदखेडा तालुका शिवसेनेचे समन्वयक म्हणून विनायक पवार कार्यरत आहेत शिनखेडा शहरात राजकीय सामाजिक क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान लाभले आहे सातत्याने गेल्या वीस वर्षापासून सामाजिक कार्यात सहभाग घेत असल्याने त्यांच्या नावलौकिक म्हणून ख्याती निर्माण झाली आहे शहरातील गोरगरिबांचे प्रश्न असो अथवा शासकीय कामांचे विषय असो याबाबत त्यांच्या हातखंडा असल्याने शहरातील व तालुक्यातील नागरिक त्यांच्याकडे नेहमी कामे घेऊन येतात आपल्या महा-ई-सेवा केंद्र व आधार नोंदणी सेंटरच्या माध्यमातून त्यांनी जनसेवा सुरू केल्याने नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे या कामाची दखल घेत जिल्ह्यातील अग्रगण्य दैनिक असलेल्या लोकमतने त्यांना आदर्श समाजकार्य पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा