Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ४ ऑगस्ट, २०२२
दामोदर हॉल परेल येथे रंगणार शक्ती तुऱ्याचा सामना
मुंबई:अक्षय कदम शक्ती तुऱ्याच्या या लोक कलेत रंग भूमीवर सातत्याने ज्यांचे नाव गाजत आहे ते आपले सर्वांचे या कलेतील मार्गदर्शक,प्रसिध्द ढोलकीपटू शाहीर भरत महादेव गाणेकर मु.मांदाड ता.तळा जिल्हा रायगड येथील असून त्यांचे नाव ढोलकीवादन मध्ये खूप फेमस आहेत.पण आता आपल्याला त्यांचा आवाज ऐकायला मिळणार आहे ते म्हणजे आज 4 ऑगस्ट 2022 रोजी दामोदर हॉल या ठिकाणी आपली सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.
त्याच्या समोर त्याच ताकतीचे शाहीर देवजी मोंडे.आज होणार शक्तितुरारुपी जुगळबंदी.रसिक जणांना मनोरंजन नक्कीच पाहायला मिळेल तर मग नक्कीच आपण या संधीचा फायदा घ्या.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा