Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २१ ऑगस्ट, २०२२

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त नंदुरबार शहरातील सुभाष चौकात दहीहंडीची धूम



नंदुरबार प्रतिनिधी:श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त नंदुरबार शहरातील सुभाष चौकात दहीहंडीची धूम पाहायला मिळाली पारंपारिक ढोल ताशाच्या गजरात 9 व्यायाम शाळेच्या गोविंदा पथकांनी दहीहंडी फोडली जल्लोषानेत्सव साजरा केला. .

कोरोनाच्या दोन वर्षांनंतर प्रथम दहीहंडी निर्बंध मुक्त साजरी करण्यात आली शांतीसागर सुपडू पैलवान मराठी यांचे जय बजरंग व्यायाम शाळा वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.याच्या हस्ते दंडे विविध पूजा करण्यात आले भागवताचा प.पू अविनाश जोशी पोलीस निरक्षक किरण कुमार खेडकर यांच्या श्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन झाले.

सकाळी दहा वाजता नंतर शहरातील विविध मार्गावरून व्यायाम शाळा गोविंदा पथके सुभात चौकात पारंपारिक ढोल ताशवर नुत्य दाखल श्री रोकडेश्वर हनुमान व्यायाम शाळा झाल्यानंतर दहीहंडी फोडण्याच्या मान त्यांना मिळाला साडेअकरा वाजता पर्यंत एकपाठोपाठ व्यायाम शाळा पथके दहीहंडी फोडण्यासाठी दाखल झाली दहीहंडी महोत्सवात सहायक पोलीस निरीक्षक दिनेश भदाने.जय बजरंग व्यायाम शाळेचे अध्यक्ष शेखर मराठे जितेंद्र मराठे संजय भदाने गिरजा गवळी संजय चौधरी क्षितिष लवाडे बाला चौधरी लखन माळी जगदीश चौधरी जितूभाई व्यायाम शाळा चे अध्यक्ष गणेश भोई उपाध्यक्ष बटू गवळी अतिश मराठे चेतन भो सोनू चौधरी उपस्थित होती या गोविंदा पथक सहभाग दहीहंडी फोडल्यानंतर मान्यवराच्या हस्ते गोविंदा पथकां तील कार्यकर्त्याच्या सत्कार करण्यात आला श्री रोकडेश्वर हनुमान व्यायाम शाळा . श्रीकृपा होलार वाडा व्यायाम शाळा द्वारकाधीश व्यायाम शाळा.हनुमान व्यायाम शाळा .संताजी व्यायाम शाळा  होलार समाज व्यायाम शाळा.
तेलीवाड्याचा राजा व्यायाम शाळा. माळीवाडाच्य राजा व्यायाम शाळा. वायुपुत्र व्यायाम शालाच्या गोविंदा पथकानी दहीहंडी फोडली


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध