Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २१ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
शिंदखेडा तालुक्यातील नेवाडे येथील कै.रामदास धनगर जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ शेवपेटीचे लोकार्पण.
शिंदखेडा तालुक्यातील नेवाडे येथील कै.रामदास धनगर जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ शेवपेटीचे लोकार्पण.
शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी-तालुक्यातील नेवाडे येथील कै,रामदास धनगर जाधव यांच्या प्रथम पुण्यतिथी स्मरणार्थ आज शव पेटी लोकार्पण श्री रामकृष्ण तात्या पाटील माजी आमदार शिंदखेडा यांच्या हस्ते ग्रामपंचायत नेवाडे ला लोकार्पण करण्यात आले याप्रसंगी सदर शवपेटी डॉ आर आर पाटील व सुरेश रामदास पाटील यांच्या परिवाराकडून लोकार्पण माजी सरपंच अनिता रमेश पाटील याप्रसंगी उपस्थित ग्रामपंचायत उपसरपंच किशोर बाबूलाल पवार विविध कार्यकारी सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन विकास तुकाराम जाधव व संचालक मंडळ,माजी सरपंच अशोक विनायक पवार ,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मोतीलाल जाधव ,शिवदास बागुल ,रमेश डोमन पवार, माजी सरपंच ज्ञानेश्वर खंडेराव पवार, जयवंत साळुंखे ,नारायण पवार,पिरण पंडित साळुंके,चंद्रशेखर पवार,
रामदास खैरनार, साहेबराव पवार, गुलाब पिंजारी, मुनीर पिंजारी, देविदास निकम,वामन जाधव,जयवंत जाधव, बाळकृष्ण जाधव,जितेंद्र जाधव,भाईदास वेडु पवार, विनोद भिल राहुल ठाकरे, अमोल साळुंखे,ज्ञानेश्वर पवार, भाईदास बागुल,सुभाष चित्ते, गजानन चित्ते ,प्रकाश लोटन साळुंके तसेच समस्त ग्रामस्थ उपस्थित होत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा