Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १६ ऑगस्ट, २०२२

जळगाव शहर आम आदमी पार्टीतर्फे आम आदमी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष.व दिल्लीचे मुख्यमंत्री.अरविंद केजरीवाल यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा..!



जळगाव प्रतिनिधी:आज दिनांक 16 ऑगस्ट 2022 रोजी आम आदमी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वाढदिवसा निमित्त मतिमंद मुलांचे आश्रम येथे खाऊ वाटप करण्यात आले. 

यावेळी आम आदमी पार्टीचे जळगाव.महानगर कार्याध्यक्ष योगेश हिवरकर,रईस खान,योगेश भोई,रत्नाकर करोटे,रईस कुरेशी,आरिफ खान,दुर्गेश निंबाळकर,पवन खंबायत,आदि कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध