Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ९ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
लक्ष लोकहितसंघर्ष पत्रकार संघा सह ईतर संघटनानी संयुक्त मध्यस्थि करत मीटवला जातीय तेढ निर्माण करनारा वाद....
लक्ष लोकहितसंघर्ष पत्रकार संघा सह ईतर संघटनानी संयुक्त मध्यस्थि करत मीटवला जातीय तेढ निर्माण करनारा वाद....
धुळे प्रतिनिधी:धुळे तालुक्यातील तरवाडे गावात दि.04 ऑगस्ट रोजी आदिवासी वस्तीतील अंगणवाडीत मुलांना मीळनारा अल्पोउपार निकृष्ठ दर्जाचा असल्याने काही दलीत आदिवासी महीलांनी एकत्र येत सदर अंगणवाडी सेवीकेस जाब विचारला असता सेविका व जाबविचारायला गेलेल्या महीलांन मध्ये शाब्दीक चकमक उडाल्याने वाद टोकाला जात जातीय द्वेषा परेंत पोहचला असता, तक्रारदार महीले ने लक्ष लोकहितसंघर्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष समाधान सुनिल देवरे यांच्यासी संपर्क साधुन लेखी स्वरुपात संपुर्ण घटनाक्रम मांडला असता तक्रारदार महीले ने एट्रोसिटी एक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरला सदर बाब तातकाळ,प्रारंंभिक आंतराष्ट्रीय मानवाधिकार एवं महीला अपराध नियंत्रण संघटन नवि दिल्ली या संघटने चे संस्थापक अध्यक्ष दिलीप नारायण मोहीते सर यांच्यासी समाधान सुनिल देवरे यांनी चर्चा करुन भिम आर्मी चे धुळे जिल्हाध्यक्ष संजय चव्हाण रावण यांना देखील घडलेल्या घटने विषयी कल्पणा देत तिघ संघटनाचे प्रमुख एकत्र येवुन त्यानी जिल्हा परिषद गाठले असता उपकार्यकारी अधिकारयांना लेखी निवेदन देत कार्यवाही ची मागणी केली,
तसेच धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे जाउन पोलीस निरीक्षक दत्तात्रे शिंदे यांना घटनाक्रम सांगुन सदर अगंणवाडी सेवेकेस बोलावुन घेत,पोलीस उपनिरिक्षक प्रल्हाद चव्हाण याच्या माध्येमातुन तिघ संघटना प्रमुकानी सदर प्रकरणाची सकोल चौकसी करुन योग्य ति कार्यवाही करा असा आग्रह धरला असता आज दि.08-08-2022 रोजी संपुर्ण प्रकरणात पोलीसांना चौकसीत मदत करुन जातीयद्वेष निर्माण करणारी घटना घडल्याचे दिसुन आल्या नंतर समाधान देवरे,दिलीप मोहीते,संजय चव्हाण,यांनी मध्येस्ति करुन सदर अंगणवाडी सेविकेला पोलीसांन समक्ष माफी मागायला लावली व तक्रारदार महीलांन कडुन रागाच्या भरात शब्दाचा तोल गेल्याचे दिसुन आल्याने त्यांना देखील सेविकेची माफी मागायला लावत सर्वाना समान न्याय मीळवुन देत एकाच गाडीत तरवाडे कडे रवाना होण्याचे आवाहन या वेळी तिघ संघटना प्रमुकांनी केल्याने दोन दिवसा पासुन जो त्या महीलांन मध्ये एकमेकान विषयी असनारा द्वेश,जातीयवादाचा वास हे सगळ दिसत होत ते सगळ आज या तिघ संघटने च्या प्रमुखा च्या मध्यस्थि मुळे कुठे तरी त्या महीला मधील तो वाद मीटुन ते परत एकत्र आल्याचे दिसुन आले,या वेळी कीशोर उशिरे,
आबासाहेब भामरे,या सहसर्वच उपस्थीत होत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा