Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १५ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
स्वातंत्र्याची पंचाहत्तरी,पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या जेष्ठांच्या सन्मानाने साजरी
स्वातंत्र्याची पंचाहत्तरी,पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या जेष्ठांच्या सन्मानाने साजरी
शिंदखेडा प्रतिनिधी:जिल्हा परिषद शाळा आरावे ता.शिंदखेडा येथे स्वातंत्र्याच्या अमृतमोहस्तवि वर्षानिमित्त स्वातंत्र्य दिन हा गावातील पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या जेष्ठ नागरिकांसामावेत साजरा करण्यात आला.ध्वजारोहण हे गावातील सर्व जेष्ठ श्रीभगवानसिंग हिम्मतसिंग गिरासे यांच्या हस्ते करण्यात आले.
व उपस्थित सर्वच जेष्ठ लोकांचा सत्कार करण्यात आला.प्रसंगी विध्यार्थ्यांनि लेझीम ध्वजवंदना दिली.
ध्वजारोहणाला गावातील सरपंच श्री संजय गिरासे,उपसरपंच श्री ईश्वर आखाडे ग्रामपंचायत सदस्य,ग्रामसेवक भाऊसाहेब,ह.भ.प.जनार्दन महाराज आरावेकर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भटेसिंग गिरासे,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,गावकरी मुख्याध्यापक व शिक्षक वृंद उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा