Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ९ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख- राजेंद्र स.भुवड यांंचा संजय मांडवकर आणि प्रदीप गुरव यांच्यातर्फे सन्मान..!
सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख- राजेंद्र स.भुवड यांंचा संजय मांडवकर आणि प्रदीप गुरव यांच्यातर्फे सन्मान..!
मुंबई:अक्षय कदम दि.०७/०८/२०२२ रोजी स्थळ दामोदर हॉल,परेल मुंबई येथे शक्ती-तुरा कार्यक्रम आयोजक संजय मांडवकर,प्रदिप गुरव,भरत गाणेकर,महेंद्र फटकरे तसेच शक्तीवाले शाहीर समीर मेटकर,तुरेवाले शाहीर सुकांत आयरे आयोजित कार्यक्रमात सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख- समाजसेवक राजेंद्र सखाराम भुवड आणि सौ.पुजा राजेंद्र भुवड यांच्या सामाजिक,शैक्षणिक व नुकताच त्यांना ते काम करत आहेत त्या कंपनी पिडिलाईट कडून २७ वर्षे सेवा केल्या बद्दल सिल्व्हर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
त्यांच्या सामाजिक,शैक्षणिक कार्याची दखल घेऊन आयोजक संजय मांडवकर आणि प्रदिप गुरव यांच्या हस्ते शाल,श्रीफळ, पुष्पहार,देऊन सन्मानित करण्यात आले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर तालुक्यातील करवंद गावालगत असलेल्या सनस्टार कंपनीतून सातत्याने येणाऱ्या तीव्र व दुर्गंधीयुक्त वासामुळे परिसरातील ना...
-
शिरपूर प्रतिनिधी- शिरपूर तालुक्याच्या विकासात्मक कार्याचे तेजस्वी नेतृत्व करणारे सन्माननीय भाईसाहेब अमरीशजी पटेल व सन्माननीय भूपेशभाई पटेल, ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा