Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २७ ऑगस्ट, २०२२
बैलपोळा मोठ्या उत्साहाने साजरा..!
शिरपुर : तालुक्यातील नवागांव (बुडकी) येथे आदिवासी सण बैलपोळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.सर्व प्रथमता नवागांव गावाचा मुख्य प्रवेश द्वार येथे गावातील सर्व बैलांची पोळ्याच्या पुजा करण्यात आली त्या नंतर गावातील हनुमान मंदिर येथे मिरवणूक गावापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या बुडकी गावातील हनुमान मंदिर पर्यंत मिरवणूक काढण्यात आली त्या नंतर बैलांना आपापल्या घरी घेऊन जाऊन पुजा करुन अन्न खाऊ घालण्यात आले अशी माहिती नवागांव चे जितेंद्र पावरा यांनी दिली.
या वेळी :- लक्ष्मण पावरा (पो.पाटील) खंडु पावरा,जितेंद्र पावरा,अनिल पावरा, जयदास पावरा, किसन पावरा, रमेश पावरा,तसेच गावातील नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाची आंनद घेतला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा