Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
केंद्रीय समितीचे पथक प्रमुख मा. रिजवान सर यांनी दहिवद ता.अमळनेर येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा अंतर्गत लावलेल्या वृक्षलागवड ची केली पाहणी..!
केंद्रीय समितीचे पथक प्रमुख मा. रिजवान सर यांनी दहिवद ता.अमळनेर येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा अंतर्गत लावलेल्या वृक्षलागवड ची केली पाहणी..!
अमळनेर प्रतिनिधी:आज रोजी केंद्रीय समितीचे पथक प्रमुख मा.रिजवान सर यांनी दहिवद येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजना बिहार पॅटर्न अंतर्गत लावलेल्या वृक्षलागवड ची पाहणी केली तसेच शौष खड्डे,कामांची पाहणी केली.गावातील ग्रामपंचायत जेष्ठ सदस्य सौ.वर्षा गुलाब पाटील,
शिवाजी पारधी सदस्य,सौ.योगिता गोसावी सदस्य,सौ.वैशाली माळी सदस्य यांचा हस्ते सत्कार करण्यात आला...रो.ह.योजने अंतर्गत मागील वर्षी लावलेल्या वृक्षलागवड ,अटल घनवन (मियावकी)तसेच ह्या वर्षी लावलेल्या मियावकी वृक्षलागवड ची पाहणी करण्यात आली.कामांचा बाबतीत समाधान व्यक्त करण्यात आले व ग्रामपंचायत दहिवद चं कोतुक करण्यात आले.
समिती सोबत मा.श्री.प्रसाद मते सर उपजिल्हाधिकारी(रो.ह.यो.),मा.विशाल शिंदे गटविकास अधिकारी प.स. अमळनेर,प्रशांत पाटील(जिल्हा MIS कॉरडीटर),किशोर ठाकरे (APO), किशोर पाटील (TPO),धिरज पाटील (TPO),राजेंद्र सोनवणे (ग्राम विकास अधिकारी दहिवद),भागवत सोनवणे (रोजगार सेवक) रोजगार हमी योजना अंतर्गत काम करणारे मजूर महिला वर्ग व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा