Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
चोपडा तालुक्यातील वेले येथील मानव सेवा तिर्थ आश्रमातील १११ मनोरूगणांना दिले स्वादिष्ट भोजन
चोपडा तालुक्यातील वेले येथील मानव सेवा तिर्थ आश्रमातील १११ मनोरूगणांना दिले स्वादिष्ट भोजन
अमळनेर ( प्रतिनिधी ) इस्लाम धर्मांचे प्रथम महिना मोहरमच्या निमित्ताने अमळनेर शहरातील मुस्लिम बांधवांच्या वतीने वेले (ता.चोपडा ) येथे मानव सेवा तिर्थ आश्रमातील १११ मनोरूगणांना गुलाबजामुन व स्वादिष्ट भोजन देण्यात आले.
यावेळी चोपडा येथील अमर संस्थाचे संस्थापक अध्यक्ष चंदू पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे चोपड़ा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांचा आणि मानव सेवा तिर्थाचे व्यवस्थापक नरेंद्र पाटील व त्यांचे सहकार्यांचे सत्कारही करण्यात आला . मानव सेवा तिर्थ विषयी नरेंद्र पाटील यांनी सविस्तरपणे माहिती दिली.तर संस्थाचे अध्यक्ष यांनीही अनाथाश्रम व मुले मुलींच्या निवासाची संपूर्ण माहिती देऊन समक्ष वर्ग,भोजनालय कक्ष , गोशाळा,सह पूर्ण इमारतीच्या सोयीसुविधा दाखवली.
या प्रसंगी अमळनेर शहर इदगाह मुस्लिम कब्रस्तानाचे अध्यक्ष फयाज पठाण,अब्दुल सत्तार मास्टर,सैय्यद शौकत अल ,नाविद शेख,शमशेर खान, कमर अली शाह ,जब्बार खा पठाण, मोहम्मद इकबाल शेख ,कौसर शेख, अँड शकील काझी ,अँड अब्दुल, रज्जाक शेख ,शब्बीर शेख ,अखलाक शेख ,शराफत अली सैय्यद ,चोपडा येथील अकरम तेली ,मुस्तफा सेठ, मसुद मिस्तरी ,फयाज सर ,हाजी रफीक तेली ,इकबाल शेख ,फारूख सुरभी ,अताउल्ला ,कमाल शेख , जाविद पेंटर,मुश्ताक ,इम्रान शेख , जाविद शेख ,अख्तर अली ,नविद पेंटर ,जमालोदीन शेख ,रियाज ठेकेदार , जाकीर बागवान ,शकील शेख ,अख्तर तेली ,राजु लोहार ,अज्जु बागवान , अरमान पठाण मेवाती ,अशफाक शेख सह आदि मुस्लिम बांधव उपस्थित होते.मोहम्मद इकबाल शेख यांनी सुत्रसंचलन करून आभार मानले . जिजाऊ बहुउद्देशीय संस्था संचलित
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
गोरख जाधव :- दिंडोरी तालुक्यातील जांबुटके ग्रामपंचायतीचा एक व्हिडिओ मागील आठवड्यात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामध्य...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी शहरात परमपिता भगवान श्री परशुराम महाराज यांच जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भगवान परशुराम मह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा