Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २७ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
कॅबीनेट मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अङवुन निदर्शन करणाऱ्या शिवसैनिकांना धुळ्यात अटक
कॅबीनेट मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अङवुन निदर्शन करणाऱ्या शिवसैनिकांना धुळ्यात अटक
महाराष्ट्र राज्याचे मंत्री उदय सामंत आज धुळे दौऱ्यावर आज धुळे दौऱ्यावर आले असता, शिवसेना महानगर वतीने त्यांच्या विरोधात जोरदार निदर्शन करण्यात आली करण्यात आली शिवसेनेचे धुळे जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात मंत्री उदय सामंत यांचा हात होता त्यांच्या निषेधार्थ शिवसेना धुळे महानगर वतीने जुने जिल्हाधिकारी चौकात जोरदार निदर्शन करून त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला करण्यात आला शिवसेनेच्या या आंदोलनाची पोलिसांना भनक लागल्याने शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख महेश मिस्तरी व हिलाल माळी यांना पोलिसांनी दुपारी ताब्यात घेतले तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे माजी आ. प्रा. शरद पाटील महानगर प्रमुख धीरज पाटील जिल्हा समन्वयक कैलास पाटील तालुकाप्रमुख नाना वाघ संघटक अरुण तात्या धुमाळ तुषार भामरे समन्वयक भरत मोरे ,सुनिल पाटील, उपमहा नगर प्रमुख आबा भडांगे मच्छिंद्र नाना निकम प्रवीण साळवे, कुणाल कानकाटे संजय जवराज ,विनोद जगताप ,छोटू माळी ,कैलास मराठे, पंकज भारस्कर ,सागर निकम ,शुभम मतकर ,पवन शिंदे भारत चौधरी ,अक्षय पाटील, ज्ञानेश्वर फुलपगारे ,शत्रुघ्न तावडे शुभम रणधीर, अमोल ठाकूर, नितीन जगताप , गुलाब कोळी, अजय चौधरी ,सुदाम सोनवणे, किरण भुरे, संतोष शर्मा, रोहित धाकड ,सुनील पाटील आदींसह असंख्य शिवसैनिक होते. या प्रसंगी शिवसैनिकांनी प्रंचङ घोषणाबाजी करत संपुर्ण परिसर दणाणून सोडला
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा