Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १७ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
हनुमंतराय वर्धापन दिनानिमित्ताने उभंड येथे हरिनाम कीर्तन सप्ताह दि.१७ पासून सुरू
हनुमंतराय वर्धापन दिनानिमित्ताने उभंड येथे हरिनाम कीर्तन सप्ताह दि.१७ पासून सुरू
साक्री उभंड येथे हनुमान मंदिर जवळ हनुमंतराय वर्धापन दिनानिमित्त बुधवारपासून मार्गदर्शक तसेच गुरुवर्य श्री ह.भ.प.जनार्दन महाराज, आरावेकर कु.अ.भ.प. मुक्ताई इंद्रिंसिंग, राजपूत आयनणेकर यांच्या आशीर्वादाने कीर्तन प्रवाहाला सुरुवात दि.१७ पासून होणार असून समारोप दिनांक २४ ऑगस्ट रोजी होणार आहे.
या सप्ताहात दररोज सकाळी पहाटे ५ ते ६ काकडा आरती दुपारी ४ ते ५ भजन सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ व रात्री ९ ते ११ हरिकीर्तन. दि.१७ रोजी कीर्तनकार ह.भ.प.चंद्रकांत महाराज अर्धेकर, १८ ह.भ.प.रामकृष्ण महाराज. भाणेकर १९ हे.भ.प. दिनेश महाराज. कचनपुरकर २० ह.भ.प. गोपाल महाराज दोडगावकर २१ ह.भ.प धनश्रीताई भडगावकर .२२ ह.भ.प मुक्ताई महाराज आळंदी.आयनणेकर २३ ह.भ.प. अतुल महाराज नारणेकर २४ ह.भ.प किशोर महाराज. मोरदळकर.तसेच मृदुंगाचार्य श्री.ह.भ.प.अनिल महाराज खंडलायकर, गासनाचार्य श्री. ह. भ. प. निवृत्त महाराज.पाडीकर ह.भ.प. अनिल महाराज धरणगांवकर .हार्मोनियम ह.भ.प. चुनीलाल महाराज विनेकरी ह.भ.प .मच्छिंद्र गिरधर पाटील साऊंड सर्विसेस रामधुन साऊंड सिस्टिम.मेथी ता. शिंदखेडा जि. धुळे श्री.संतोष भाऊ यांच्या सहकार्याने कीर्तनात सुरुवात होणार आहे.
तसेच गाव येथे महाप्रसाद भंडाऱ्याचे कार्यक्रम होईल महाप्रसादाचे अन्नदाते श्री.नंदलाल बाजीराव वानखडे व श्री. धनराज दंगल वानखेडे महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन समस्त बजरंग मित्र मंडळ यांनी केले आहे.
तसेच शेजारील गावकरी साक्री,वर्धाने, नागपूर, शिरधाने, घाणेगाव, फोफरे, सौताळे,लामकानी,म्हसांळे, विहीरगावफाटा,मळखेडा,दगडीवीर,
महीर,भडगाव, यांनी आपली उपस्थिती तसेच सहकार्य करावे अशी विनंती समस्त ग्रामस्थ मंडळी (उभंड) यांनी केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
▶ अमळनेर (वा.) रेल्वेत भीक मागणाऱ्या मागासवर्गीय महिलेवर एकाने अत्याचार केल्याची घटना ६ रोजी धार येथील पिर बाबांच्या दर्ज्याच्या जवळ घडली. आ...
-
अमळनेर प्रतिनिधी ▶ अमळनेर : शहरातील शिरुड नाका परिसरात एका २९ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शु...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा