Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २५ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
शिरपूरचे उपनगराध्यक्ष श्री भूपेश भाई पटेल यांचा वाढदिवस आज शिरपूर शहर व तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार
शिरपूरचे उपनगराध्यक्ष श्री भूपेश भाई पटेल यांचा वाढदिवस आज शिरपूर शहर व तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार
शिरपुर प्रतिनिधी - शिरपूरचे माजी नगराध्यक्ष , प्रियदर्शनी सहकारी सूत गिरणीचे चेअरमन तसेच श्री बालाजी संस्थान खालचे गावचे अध्यक्ष व श्री नागेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शिरपूरचे उपनगराध्यक्ष श्री भूपेश भाई पटेल यांचा वाढदिवस आज शिरपूर शहर व तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
त्यानिमित्ताने विविध उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत.त्याच अनुषंगाने एक आगळा वेगळा अभिनव उपक्रम वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केला गेला आहे भूपेशभाई पटेल यांच्या वाढदिवसा निमित्त विविध प्रकारच्या वृक्षांचा बिजा (बी - बियाणे ) सोबत त्यांची बीजतुला करून,या बिजापासून तयार होणाऱ्या वृक्षांचे रोपण संपूर्ण शिरपूर शहरांत व तालुक्यात करण्यात येणार आहे.तुला केल्याने आयुष्य वृध्दी होते तसेच आरोग्य व निरामयते साठी शास्त्रात तुलादान सांगितलेले आहे .
यामुळे पर्यावरणाचे रक्षण होऊन त्याच्या सकारात्मक परिणाम समाजाच्या आरोग्य सुदृढ करण्यावरही होणार आहे.वाढदिवसाच्या दिवशी या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा