Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ४ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
नाशिक चे ऑडिटर्स साहेबांनी चक्कचड्डी बनियांवरच लेखीपरीक्षण केल्याने जिल्हात एकच खळबळ
नाशिक चे ऑडिटर्स साहेबांनी चक्कचड्डी बनियांवरच लेखीपरीक्षण केल्याने जिल्हात एकच खळबळ
जळगाव : जळगावात नाशिकच्या अधिकाऱ्यांनी चक्क वित्त आयोगाचे लेखीपरीक्षण चड्डी बनियानवर केल्याने एकच खळबळ उडालीयं.बोदवड येथे ही धक्कादायक घटना घडलीयं. बोदवड तालुक्यातील अधिकाऱ्यांचा चड्डी बनियानवरील फोटो आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोयं.इतकेच नाही तर अधिकाऱ्यांच्या चड्डी बनियानवर जिल्हाभरात चर्चा रंगताना दिसते आहे. बोदवड तालुक्यात ग्रामपंचायतचे लेखी परीक्षण अधिकाऱ्यांनी चक्क चड्डी बनियांवर केल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे.
तालुक्यातील एनगाव ग्रामपंचायत 14,15 वित्त आयोगाच्या लेखीपरीक्षण दरम्यान हा प्रकार घडलायं.वित्त आयोगाचे लेखीपरीक्षण चक्क चड्डी बनियांवर14 वा वित्त आणि 15 वित्त आयोगाचे लेखीपरीक्षणासाठी नाशिकचे तीन अधिकारी बोदवड गावात आले होते. अधिकाऱ्यांनी गावामधील एका घरात हे परिक्षण केल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्यांनी चड्डी बनियांवरच लेखीपरीक्षण केल्याने आर्श्चय व्यक्त केले जात आहे आणि हा विषय संपूर्ण जिल्हात चर्चेचा बनला आहे.
परंतू या अधिकाऱ्यांनी चड्डी बनियानवर लेखी परिक्षण नेमके का केले हे अजून कळू शकले नाहीयं.चड्डी बनियांवरच लेखीपरीक्षण केल्याने जिल्हात एकच खळबळ गावातील एका घरात या अधिकाऱ्यांनी चड्डी बनियानवरच लेखीपरीक्षण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.त्यामुळे नाशिकच्या या अधिकाऱ्यांची जोरदार चर्चा चड्डी बनियानची जिल्ह्यात रंगत आहे.बोदवड तालुक्यातील एनगाव ग्रामपंचायत 14 ,15 वित्त आयोगाच्या लेखीपरीक्षण करण्यासाठी हे तीन अधिकारी नाशिकवरून बोदवडच्या एनगावात दाखल झाले होते.दरम्यान हा प्रकार घडलायं.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा