Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
धुळे जिल्हा सह राज्यभर मेंढपाळ व्यवसाय करणाऱ्या धनगर व ठेलारी समाजाला वनविभागात मेंढ्यांना चराई करण्यास पास देण्यात यावी..!
धुळे जिल्हा सह राज्यभर मेंढपाळ व्यवसाय करणाऱ्या धनगर व ठेलारी समाजाला वनविभागात मेंढ्यांना चराई करण्यास पास देण्यात यावी..!
धुळे प्रतिनिधी: धुळे जिल्हा सह राज्यभर मेंढपाळ व्यवसाय करणाऱ्या धनगर व ठेलारी समाज मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहे.परंतु मेंढपाळ व्यवसाय करणाऱ्या या समाजाला वनविभागात मेंढ्यांना चराई करण्यास मनाई करण्यात येते. याचबरोबर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत त्यांना त्रासही देण्यात येतो.त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या या मेंढपाळ व्यवसाय करणाऱ्या समाजाला वनक्षेत्रात चराई करण्याचा पास देण्यात यावी. जेणेकरून त्यांच्या मेंढ्यांना पोट भरण्यासाठी चारा मिळेल तसेच वन विभागातील अधिकारी व कर्मचारी पास असल्यामुळे त्रास देणार नाहीत .
त्यामुळे या विषयाची दखल घेऊन आपण आपल्या स्तरावरून मेंढपाळ व्यवसाय करणाऱ्या धनगर व ठेलारी समाजासाठी वन क्षेत्रात चराई पास देण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी मंत्री महोदय मा.सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे करण्यात आली शैलेंद्र आजगे,धुळे जिल्हा भारतीय जनता पार्टी,सरचिटणीस सहकार आघाडी विभाग संयोजक योगेशजी भामरे,
आध्यात्मिक समन्वय आघाडी जिल्हा सरचिटणीस राकेश अहिरराव,साक्री शहर भारतीय जनता पार्टी सरचिटणीस पंकज जी हिरे,
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा