Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १ सप्टेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
शिंदखेडा येथील जय श्रीराम गणेश मित्र मंडळ येथे सेवानिवृत्त सैनिक भूषण पवार यांच्या हस्ते श्री गणेश मूर्तिची स्थापना व कलश पूजन..!
शिंदखेडा येथील जय श्रीराम गणेश मित्र मंडळ येथे सेवानिवृत्त सैनिक भूषण पवार यांच्या हस्ते श्री गणेश मूर्तिची स्थापना व कलश पूजन..!
शिंदखेडा ( यादवराव सावंत) प्रतिनिधी
शिंदखेड़ा-येथील सेवानिवृत्त जवान भूषण पवार यांच्या हस्ते सपत्नीक कलश पूजन व श्री गणेश मूर्ति स्थापना करण्यात आली.ह्या वेळी जय श्रीराम गणेश मित्र मंडळ चे राजेंद्र शेठ बडगुजर,शैलेश मराठे,प्रशांत मराठे,उज्वल मराठे,हर्षल मराठे,चेतन पवार,नंदू बडगुजर,गणेश बडगुजर, ऋषिकेश पवार,जयवंत पवार तसेच छ.शिवाजी चौक परिसरातील प्रमुख मान्यवर राजेन्द्र भोई,गोकुळ दादा मराठे,जगदीश मराठे ,मधुकर मराठे,सुकलाल लोहार,विठ्ठल बडगुजर,आत्माराम बडगुजर व परिसरातील महिला वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.
भूषण पवार यांनी सांगितले की श्री गणेश मूर्ति स्थापन करण्याचा योग त्यांच्या जीवनात प्रथमच आला व छ. शिवाजी चौकात हे पुण्यत्व लाभले त्यामुळे लाहनपणाच्या आठवणी ताज्या झाल्यात ,त्यांचे बालपण ह्याच गल्लीत गेले असल्याचेही बोलले व तिथेच श्रीगणेश मूर्ति स्थापनेचा मान परिसरातील नागरिक व जय श्री राम गणेश मित्र मंडळ ने दिल्या बद्दल आभार व्यक्त केला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा