Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ११ सप्टेंबर, २०२२
शिरपुर ता.पोलीस स्टेशन तर्फे गणरायाला अनोखा निरोप..!
शिरपूर प्रतिनिधी:तालुक्यात शिरपुर तालुका.शहर.व थाळनेर या पोलीसस्टेशन ने सर्व तालुक्यातील गणेश विसर्जन शांततेत पार पाडुन अनंतंचतुदशी चा दुसरे दिवसी शनिवारी आपआपले पोलीस स्टेशनचे श्री विसर्जन करुन बाप्पाला निरोप दिला यांत थाळनेर पो स्टेचे ए.पी.आय बोरसे पी एस आय कुष्णा पाटिल व सर्व कर्मचारी यांनी थाळनेर येथील साविञीबाई फुले मूकबधिर निवासी विध्यालयचे मुकबधिर मुंलमुलीना भंडारा देउन अनोखा उपक्रम राबविला तर सांगवी तालुका पो स्टे चे सुरेश शिरसाठ.पि.एस.आय भिकाजी पाटिल.संदिप पाटिल व कर्मचारीनी जामखेड येथील निराधार बालकांना मिठाई वाटप करुन त्यांचा आनंद व्दिगणीत केला तर शिरपुर शहर पोलीस स्टेशनचे पो नी रविद्र देशमुख स.पो नी गणेश फंड.पि एस आय बार्है. मुरकुटे.कुंटे.सौ पाटिल व सर्व कर्मचारी पुरुष व महिला कर्मचारी सह गणरायाला निरोप देण्यात आला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा