Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ७ सप्टेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
सोनगिर पोलीसांनी नगाव जवळ लाखो रुपयांचा आमली पदार्थ माल केला जप्त आरोपी मात्र फरार
सोनगिर पोलीसांनी नगाव जवळ लाखो रुपयांचा आमली पदार्थ माल केला जप्त आरोपी मात्र फरार
चालकाचे लक्षात येताच नगाव गावा जवळ अंधाराचा फायदा घेत.चालक रस्त्यात गाडी सोडून पसार झाला . पोलीसांनी कारची झाडाझडती घेतली असता पॉश कारमध्ये आमली पदार्थ अफुची बोंडाचा चुरा मिळून आला त्याची किंमत ६ लाख ४४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल कारवाई सोनगिरी पोलिसांनी जप्त केलाय एक गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे चालक फरार झाला असून त्याचे शोध कार्य पोलीस करत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा