Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ७ सप्टेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
चोपडा शहरात एक माजी सैनिक पंकज पाटील यांच्यावर एका छोट्याशा कारणावरून चोपडा शहराचे पी.आय.अवतार सिंग चव्हाण यांनी केली मारहाण
चोपडा शहरात एक माजी सैनिक पंकज पाटील यांच्यावर एका छोट्याशा कारणावरून चोपडा शहराचे पी.आय.अवतार सिंग चव्हाण यांनी केली मारहाण
चोपडा शहरात एक माजी सैनिक पंकज पाटील यांच्यावर एका छोट्याशा कारणावरून चोपडा शहराचे पी.आय.अवतार सिंग चव्हाण यांनी मारहाण केली तरी चोपडा शहराचे पीआय अवतारसिंग चव्हाण यांच्यावर सरकारी नियमानुसार कारवाई व्हावी त्याच्या निषेधार्थ तालुक्यातील सर्व आजी व माजी सैनिकांमार्फत दिनांक 07 Sept 2022 सकाळी वार बुधवार रोजी वेळ 10:00 वाजता शिरपूर तालुक्याचे तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले.
तालुक्यातील सर्व आजी व माजी सैनिक यांचे एकच म्हणणे आहे की चूक असेल नसेल ते काम न्याय पालिका पाहिल पण देश सेवा करून जो माजी सैनिक आला आहे त्यांच्यावर अमानुष पणे मारहाण करण्याचा अधिकार हा त्या PI ला दिला कुणी,ही तर सरळ सरळ सत्तेचा आणि पदाचा माज आहे म्हणून त्या PI वर कायदेशीररित्या कारवाही ही झालीच पाहिजे हे सर्व माजी सैनिकांचे तसेच सर्वच स्तरावरील लोकांचे म्हणणे आहे,
आणि ह्या घटनेचा शिरपूर तालुका माजी सैनिक व विधवा सैनिक पत्नी संघटना ही जाहीरपणे निषेध व्यक्त करते,निवेदन देण्यास शिरपूर आणि तालुक्यातील माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन सुरेश निकम साहेब
छगन बाबुराव चाचरे, जगन्नाथ आनंदा दोरीक,प्रदिप हिम्मतसिंग राजपूत,
बोरसे न्यानेश्वर दिपचंद,मनोज रमेश पाटील,धीरज मधुकर सनेर,रामसिंग चंद्रसिंग राजपूत,सुशील भटू सोनवणे,
रमेश मंगा सोनवणे,सोनवणे विजय नामदेव,प्रभाकर शंकर शिवदे,मधुकर भालेराव पाटील,भरत दौलत खोंडे,
बापू ओंकार चौधरी,नागराज भाऊराव धनगर,भरत खैरनार,सिसोदे विशाल, प्रमोद पाटील, कैलाश पाटील,अनिल पाटील,नवनाथ माळी,आशिष महाले, महेंद्र जाधव, दिनेश करंकाळ,योगेश पवार,राकेश सावळे,दिवाण पवार, विश्वास बागुल,सचिन लांडगे,सुनील निळे,अधिकार वाखरे,बी ए महाले इत्यादी माजी सैनिक उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर शहर आज एका थरारक आणि मन हेलावून टाकणाऱ्या दुहेरी हत्याकांडाने हादरून गेले आहे. महावीर सोसायटी परिसरात घडलेल्या या ...
-
🟩 अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांचे हाल होत असून, उष्माघात व आजारामुळे चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटना समो...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा