Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १६ ऑक्टोबर, २०२२
राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी धुळे जिल्ह्याचे किशोर-किशोरी संघ रत्नागिरीस खाना
शिरपूर प्रतिनिधी:धुळे रत्नागिरी येथे दि. १६ ते १९ ऑक्टोंबर दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय खोखो स्पर्धेसाठी धुळ्याचे किशोर व किशोरी रवाना झाले.
किशोर संघ- कर्णधार - योगेश पावरा, प्रतिक मगरे, निलेश जाधव,भावेश धनगर, गौरव रंजन, दिपक पावरा, गजेंद्र पावरा, विवेक धनगर, स्वप्नील पावरा,अमोल बोरसे,पंकज मराठी, रोहित पावरा,हिरेन माळी, उदय त्रिदेवी, रितेश पावरा आगवणे,व्यवस्थापक- विक्कीधनगर, प्रशिक्षक- सागर माळी किशोरी संघ कर्णधार हर्षदा - कोळी, वैभवी पाटील, यशोदा पावरा, दिव्या पावरा, प्रती पावरा, निकिता पाडवी, नंदिनी सिसोदिया, वैष्णवी शिंपी, प्रियंका पावरा, किरण पावरा, वैष्णवी लांजेवार,रोशनी पावरा, कृतिका ठेबरे, प्रियंका करंकाळ,राणी पावरा, व्यवस्थापक- ज्योती पावरा, प्रशिक्षक करण शिंदे, यांचा समावेश आहे वरील दोन्ही संघास धुळे जिल्हा खोखो असोसिएशनचे अध्यक्ष श्री.राजेंद्र महाले हसमुख शाह,महानगर खो-खो असोसिएशन अध्यक्ष बडगुजर, सरचिटणीस रविकर बागुल,मनोहर चौधरी अविनाश वाघ सहसचिव योगेश - वाघ तालुका क्रीडा अधिकारी तथा खो-खो चे राज्य क्रीडा मार्गदर्शक गुरुदत्त चव्हाण यांनी संघांस शुभेच्छा दिल्या.गरताड ग्रामपंचायत सदस्या अनिताताई बाविस्कर यांच्या तर्फे खेळाडूंना गणवेश भेट देण्यात आले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा