Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १४ नोव्हेंबर, २०२२

गोर गरिब रुग्णाच्या मद्दतीला संभाजी नगर येथे शारदाताई नी दिला आधार



प्रतिनिधी अरुण वैतकार:
संभाजी नगर येथे घाटी हॉस्पिटल येथे ऍडमिट असल्या बाळांना शारदा ताई यांनी हॉस्पिटल मध्ये जाऊन दिला आधार घाटी हॉस्पिटल मध्ये जाऊन रुग्ण बाळाची तब्बेतीची विचार पुस करून व रुग्णाच्या आई वडिलांशी संवाद करून पूर्ण पणे मी तुमच्या सोबतच आहे. 

व त्यांना बाळाच्या तब्बेतीची विचार पुस केली त्या नंतर डॉक्टराशीं बोलून रुग्णांची जास्तीत जास्त काळजी घ्यावी व आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांची डॉक्टर सोबत चर्चा करून डॉक्टर यांनी काडजी घ्यावी या संदर्भात आमदार साहेब व अनाथाची माय सौं,शारदा ताई पांढरे यांनी चर्चा केली व विविध श्रेत्रात आपली उल्लेख निय कामगिरी प्रामुख्याने पार पाडत आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध