Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १६ नोव्हेंबर, २०२२

स्वतःच्या सोईने सत्य सागणे म्हणजे राजकारण!



आणि समाजाच्या भल्यासाठी सत्य सांगणे म्हणजे पत्रकारिता.
साखळदंडाच्या बाहेर जाऊन लिहा, आत्मपरीक्षण करा!

पत्रकार म्हणजे समाजाचा आरसा असतो,पत्रकारांनी आपला आवाज क्षीण होऊ देता कामा नये.'जटायू' पक्षाने रावणा विरोधात जसा लढा दिला, त्याप्रमाणे पत्रकारांनी समाजाच्या समस्या सोडण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. 

देशात गरिबी, निरक्षरता, भ्रष्टाचार असे अनेक मुद्दे आहेत.या प्रश्नांना वाचा फोडली, तर समाजात शांतता प्रस्थापित होऊ शकेल. 
                         
-सत्य प्रकाश नायक.

आजकाल तंत्रज्ञानाच्या आगमनामुळे प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पत्रकारिता करण्याची सवय मागे पडत आहे. वातानुकूलित खोलीत बसून,डेस्क स्टोरी करणे म्हणजे पत्रकारिता नव्हे. सत्यनिष्ठ आणि प्रामाणिक पत्रकारिता ही सध्याची गरज आहे. देशाचा विकास व समाजातील सकारात्मकता हीच खरी पत्रकारिता आहे.त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली पाहिजे.
                          
-प्रा.केजी.सुरेश.

सर्व पत्रकार मित्रांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा!




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध