Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १८ नोव्हेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
हिमायतनगर शिवसेना शहरप्रमुख प्रकाश रामदिनवार यांची शिवसेना स्टाईल..! नियम पायदळी तोडून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या गुत्तेदारास धरले,चांगलेच धारेवर...
हिमायतनगर शिवसेना शहरप्रमुख प्रकाश रामदिनवार यांची शिवसेना स्टाईल..! नियम पायदळी तोडून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या गुत्तेदारास धरले,चांगलेच धारेवर...
राष्ट्रीय महामार्गाचे काम नियमाला बगल देऊन होत असल्याने शिवसेना शहरप्रमुख यांनी आज दि 16 नोव्हेंबर च्या रात्री या गुत्तदाराच्या कामाचा पाहणी केली तेव्हा त्यांची पोल खोल उघड झाली...
हिमायतनगर शहरातील कमानी समोर होत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे मटरेल एका टिप्परच्या साह्याने आणून हे काम पूर्ण करण्याचा डाव संबंधित गुत्तेदाराचा होता तो डाव हिमायतनगर शहरातील शिवसेना शहर प्रमुख प्रकाश रामदीनवार यांनी जनतेसमोर आणून त्यांच्या कामाची पोलखोल केली तेव्हा संबंधित गुत्तेदाराच्या मालकांने ह्या रोड वर येऊन कामाची पाहणी केली असता इथे कुठल्याही प्रकारचे व्हायब्रेटिंग मशीन मिक्सर उपलब्ध नसल्याने रोडवर आतरलेला सिमेंट काँक्रीट चा निकृष्ट दर्जाचा माल काढून टाकल्याने या गुत्तेदाराची पूल उघडकीस आली आहे त्यामुळे या मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी सबंधित गुत्तेदाराला काळ्या यादीत टाकून ह्या वर कठोर कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यातून होत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा