Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २ नोव्हेंबर, २०२२

मराठा समाज विद्यार्थी यांना ओबीसी प्रमाणे साठ हजार रुपये दरवर्षी निरवाह भत्ता राष्ट्रीय जनता दलाचे श्री प्रशांत बोरकर यांचे मागणीस यश....



मराठा समाजाचे विदयार्थी यांना एसी एसटी ओबीसी समाजाचें विदयार्थी प्रमाणे वर्षाला साठ हजार रुपये निर्वाह भत्ता दरवर्षी मिळणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे त्याचे राष्ट्रीय जनता दलाचे महाराष्ट्र राज्य महासचिव श्री प्रशांत बोरकर
यांनी स्वागत केले आहे.

सर्व प्रकारच्या विदयार्थी यांना समान संधी मिळाली पाहिजे त्यासाठी समान शिष्यवृत्ती योजना लागू करावी तसेच मराठा समाजाचें विदयार्थी यांना ही राजश्री शाहू महाराज आणि अन्य शिष्यवृत्ती योजना चा लाभ मिळावा म्हणून सरकार कडे मागणी केली होती ती मंजूर करण्यात आली आहे.

असंख्य मराठा समाजचे गजानन महाराज तसेच अन्य अनेक पालक आणि विदयार्थी यांनी शिक्षण श्रेत्रातील जाणकार अभ्यासक श्री प्रशांत बोरकर यांना सरकार कडे पाठपुरावा करावा अशी विनंती केली होती त्यानुसार श्री बोरकर यांनी मुख्यमंत्री राज्यपाल मंत्री महोदय अधिकारी यांना पत्र लिहून मागणी केली होती.ती लगेच मंजूर करण्यात आली त्याबाबद्दल उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि अधिकारी वर्गाचे स्वागत अभिनंदन केले आहे.

आणि सर्व प्रकारच्या पदवी कोर्सेस यांना शिष्यवृत्ती योजना लागू करून सर्व समाज शिस्तबद्ध उच्चशिक्षीत करावा अशी अपेक्षया व्यकत केली आहे.

गेल्या अनेक वर्षे पासून राष्ट्रीय जनता दलाचे नेते श्री प्रशांत बोरकर हे मराठा ओबीसी अल्प शनखकअदिवासी भटके विमुक्त जाती यांचें विदयार्थी साठी आपल्या स्व खर्चाने मुबंई दिल्लीच्या चकरा मारून लेटर पाठवून पाठपुराव्याने जनजागृती करून शांतता अहिंसा मार्गाने खास मोहीम राबवून हजरो लोकांना लाभ मिळवून देण्यासाठी झटत असतात त्या बद्दल श्रीराम फाऊंडेशनचे श्री श्री राम पाटील मराठा समाजचे श्री गंगा राम दाणी दिलीप पाटील रामकृष्ण चोधरी नाना भाऊ ठाकरे यांचे सह अनेक संस्था यांनीसत्कार केला आहे मराठा समाजाला न्याय मिळवून दिला म्हणून अनेक मान्यवर यांनी धन्यवाद दिले आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध