Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १२ डिसेंबर, २०२२

चेष्टा मस्करी बेतली जीवावर साक्री तालुक्यातील छडवेल कोरडे येथी वीस वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत



साक्री तालुक्यातील छडवेल कोरडे येथील तुषार सदाशिव निकुंभ वय 20 राहणार छडवेल कोरडे सदरचा मुलगा छडवेल कोरडे येथील सुझलान कंपनीत कामाला आहे आज 9/12/22 रोजी दुपारी सुझलान कंपनीच्या हलगर्जीपणामुळे कंपनीतच कामावर असलेल्या इतर कर्मचाऱ्यांच्या जीव घेण्याचेष्टने मज्याकमधे कॉम्प्रेसर मशीनद्वारे तुषार सदाशिव निकुंभ या मुलाच्या गुद्द्द्वार मधे Air blor प्रेशरने हवा भरल्याने आतळ्याना ईजा होऊन फुटले आहेत गंभीर जखमी अवस्थेत निम्स हॉस्पिटल नंदुरबार येथे उपचार सुरु आहे तुषार निकुंभ वीस वर्षाच्या तरुणांच्या पोटात हवा गेल्याने पोटातील सर्व आतड्यांना इजा होऊन जबर जखमी झाला आहे मृत्यूशी झुंज देत आहे त्याच्यासोबत कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी क्रूर मजाक केल्याने व कंपनीच्या हलगर्जीपणामुळे जीवावर बेतलेली आहे जीव घेण्या मस्करी करणाऱ्या कंपनीवर कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध