Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १३ डिसेंबर, २०२२

नेस्को कंपनीच्या कामगार वर्गाची निसर्ग सफर



मुंबई प्रतिनिधी (अक्षय कदम)-
सध्यांचा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची माया नगरी हीच आपली मुंबई नगरी या मुंबईसारख्या शहरामध्ये बऱ्याच अशा नांमकित कंपन्या आहेत या कंपनीचे पदाधिकारी मनीष मोर्डेकर सर यांनी आपल्या कंपनीतील कामगार लोकांचा विचार करून त्यांना निसर्ग सुख दयावे म्हणून त्यांचा म्हणी एक विचार केला की आपल्या माणसासाठी आपण कायतरी केला पाहिजे ह्या दृष्टीकोनातून मालाड मालवणी मनोरी ब्रीच मालाड वेष्ट नेईघाबौर वूड्स ठिकाणी सर्व कंपनीचे पदाधिकारी यांना घेऊन गेले असता चार बाजूला समुद्राच्या कडेला लाटा,ते निसर्गरम्य वातावरण नेत्रदीपक आणि हृदयात असे साठवणारे होते.

तर हे सोंदर्याची लगट आम्हला भावली हेआम्ही विसरू शकत नाही.कारण निसर्गाच्या सानीध्यामधी खुशी मनाला भावनाऱ्या म्हणजे मनोरी बोट या ठिकाणी नैसर्गिक आनंद घेतला. सर्व पदाधिकारी उपस्थिती राहून या मनमोहक सोंदर्याचा आनंद लुटला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध