Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २० डिसेंबर, २०२२

कोकणरत्न पुरस्कार सन्मानित शाहीर श्री.संदिप जी मोरे यांच्या आज वाढदिवस...!



तरुण गर्जना वृत्तसेवा:(अक्षय कदम) एक सुप्रसिद्ध लोकप्रिय शाहीर कलाकार, कला हेच आपले जीवन हा मनी ध्यास बाळगणारे,आमच्या सर्वांच लाडके वेक्तिमत्व गेली अनेक वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे,शून्यातून विश्व निर्माण करणारा कोकणच्या लाल मातीतील एक जातिवंत शाहीर मोरे बुवांनी गायलेली प्रत्येक गीत रसिकांच्या ओठावर आहे. 

त्याबद्दल मोरे बुवाच कौतुक करावं तेवढं कमीच महाराष्ट्राचे लोकप्रिय शाहीर संदीपजी मोरे बुवा यांनी आज पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांच्या हृदयात जागा बनवली.संगीत म्हंटल कि रात्रीचा दिवस करून एखाद गीत लयबद्ध करून घेणे ही खरी मोरे बुवांची खासियत.महाराष्ट्राच्या कोणत्याही काना कोपऱ्यातच न्हवे तर साता समुद्रापलीकडे ज्यांची गाणी वाजतात ते आपले संदीप जी मोरे बुवा यांना रसिकांच्या प्रमामुळे आणि साक्षात सरस्वती मातेच्या आशीर्वादामुळे सुप्रसिद्ध कॅसेट फेम् लोकप्रिय ख्यातनाम शाहीर, संदिप जी मोरे यांना आजच्या शुभदिनी वाढदिवसाच्या आदरपूर्वक आनंदी शुभेच्छा


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध