Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २१ डिसेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
मोफत मधुमेह (डायबिटीस) रक्तदाब (B.P)तपासणी शिबिर कॅम्प...! शिवालय यांचे जॉइंट पेन मॅनेजमेंट तपासणी व उपचार शिबिर कॅम्प...!
मोफत मधुमेह (डायबिटीस) रक्तदाब (B.P)तपासणी शिबिर कॅम्प...! शिवालय यांचे जॉइंट पेन मॅनेजमेंट तपासणी व उपचार शिबिर कॅम्प...!
जळगाव प्रतिनिधी:जळगांव शहरात हरिविठ्ठल नगर, हनुमान मंदिर मागे मोफत मधुमेह(डायबिटीस) आणि रक्तदाब (B.P)तपासणी शिबिराचे आयोजन
21, 22 , 23 , डिसेंबर 2022 रोजी सुप्रसिद्ध मधुमेह संशोधक व राष्ट्रपती पुरस्कार विजेते मा.डॉ रविंद्र नांदेडकर प्रणित मधुमेह मुक्त भारत अभियाना अंतर्गत शिवालय जॉइंट पेन मेनेजमनेट यांच्या संयुक्त विद्यमानाने जळगांव शहरात हरिविठ्ठल नगर, हनुमान मंदिर मागे मोफत मधुमेह(डायबिटीस) आणि रक्तदाब (B.P)तपासणी शिबिराचे आयोजन हरीविठ्ठल नगर हनुमान मंदिर मागे जळगांव येथे सकाळी ९:३० ते ०३:०० ह्या वेळेत होणार आहे.या शिबीराचा स्थानिक नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
असे आव्हान डायबिटीस फ्री इंडिया चे स्वास्थ्य प्रचारक दुर्गेश निंबाळकर .(९४०५१३७७१६)
व जॉइंट पेन मॅनेजमेंट शिबिर कॅम्प चे
डॉ सचिन गांगुर्डे (9158790610)
यांनी सुचवले आहे.
या वेळी अनुयश आरोग्य प्रतिष्ठान तर्फे दुर्गेश निंबाळकर स्वास्थ्य प्रचारक यांनी उचीत आहार उचीत उपचाराने मधुमेह कश्या प्रकारे कमी (रिव्हर्स, बरा)होऊ शकतो.या बद्दल मार्गदर्शन करणार आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा