Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २२ डिसेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
विश्वरूहणी मानव केंद्र पिंपळनेर व ग्रामपंचायत शेणपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने शेणपूर येथे आदिवासी वस्तीत ब्लॅंकेट वाटप करण्यात आली
विश्वरूहणी मानव केंद्र पिंपळनेर व ग्रामपंचायत शेणपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने शेणपूर येथे आदिवासी वस्तीत ब्लॅंकेट वाटप करण्यात आली
आज मौजे शेणपूर येथे विश्व रूहाणी मानव केंद्र पिंपळनेर व ग्रामपंचायत शेणपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज रोजी शेणपूर गावातील आदिवासी वस्तीत एक सामाजिक उपक्रम राबवण्यात आला.यामध्ये मानव केंद्र पिंपळनेर यांनी थंडीच्या दिवसाचा वेळ सादत आदिवासी वस्ती शेणपूर येथे 55 ब्लॅंकेट वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता गावातील आदिवासी,शोषित,पीडित,व गरजू कुटुंबियांसाठी थंडी पासून त्यांचे संरक्षण व्हावे या सामाजिक भावनेतून विश्व रहाणी (सत्संग) मानव केंद्र पिंपळनेर.यांनी ग्रामपंचायत शेणपूर यांचा माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी या कार्यक्रमात शेणपूर चे (सरपंच)चंद्रकांत काळे (उप- सरपंच) भुर्या पवार तसेच सदस्य प्रतिनिधी श्री.आकाश काकूंस्ते,श्री.नंदकुमार काकूंस्ते,श्री.पृथ्वीराज काकूंस्ते, सौ.छबीबाई मालीच, ग्रामसेविका सौ.निकम मॅडम,शिपाई रनजित नवरे वाटरमन कमलेश भदाणे,व मानव केंद्र पिंपळनेर यांच्या वतीने सेवेकरी म्हणून श्री.अमित कुमार व त्यांचे दोन सेवेकरी साथीदार सुभाष बागले व दर्शन सूर्यवंशी यांचेही योगदान लाभले तसेच या कार्यक्रमात मदत म्हणून सामाजिक कार्यकर्ते चि.ललित काकुस्ते श्री.राहुल पगारे (पत्रकार)श्री.चंद्रशेखर अहिराव यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा