Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १८ डिसेंबर, २०२२

निजामपुर ग्रामपालिकेच्यावतीने साक्री तालुक्याचे कर्तव्यदक्ष विद्यमान आमदार ताईसो मंजुळाताई तुळशीराम गावीत यांच्या हस्ते विविध विकास कामाचा शुभारंभ



             निजामपुर ग्रामपलिकेच्यावतीने निजामपुर गावासाठी अवश्यक असलेले भुमीगत गटाराचे काम विद्यमान सरपंच ताईसो सोनाली भुषण राणे यांच्या संकल्पनेतून व सर्व सन्मानीय सदस्य यांच्या विचाराने निजामपुर गावात आजपासून पन्नास वर्ष गरज भासणार अश्या भुमीगत गटारी होणार आहेत साक्री तालुक्याच्या कर्तव्यदक्ष आमदार ताईसो मंजुळाताई तुळशीराम गावीत यांच्या हस्ते 15 व्या वित्त आयोगातुन भुमीगत गटार वार्ड क्रमांक 5/ 3 पेव्हर ब्लॉक वार्ड क्रमांक 2 निजामपुर ग्रामपलिकेच्या कार्यालयाच्या ईमारतीचे नूतनीकरण अशा तिन्ही कामाचे उदघाटन करण्यात आले या उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष निजामपुर ग्रामपालिकेच्या विद्यमान सरपंच ताईसो सोनाली भुषण राणे या होत्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे निजामपुर ग्रामपालिकेचे माजी सरपंच मा दादासो अरूण वाणी जैताणे गणाचे माजी पंचायत समिती सदस्य मा तात्यासो अशोक मुजगे निजामपुर पोलिस स्टेशन चे कर्तव्यदक्ष ए पीआय मा हनुमंत गायकवाड साहेब उपस्थित होते ज्याच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला असे विद्यमान निजामपुर ग्रामपलिकेचे सरपंच प्रतिनिधी मा भुषण राणे निजामपुर ग्रामपालिकेचे गटनेते मा परेश पाटील निजामपुर ग्रामपलिकेचे जेष्ठ सदस्य मा हाजीसो ताहिरबेग मिर्झा सदस्य मा महेंद्र वाणी मा मुश्ताक पठाण मा रमेश काबंळे सदस्या मा शितल गजानन शाह सदस्या प्रतिनिधी मा देवगन चौधरी माजी सदस्य मा सुनिल बागले व गावातील सन्मानीय नागरीक उपस्थित होते 
     या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन निजामपुर ग्रामपालिकेच्या विद्यमान सदस्या मा पुष्पाजंली बच्छाव यांचे प्रतिनिधी व धुळे नंदुरबार ग स बॅंकचे संचालक मा प्रकाश बच्छाव यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी निजामपुर ग्रामपलिकेचे कर्म चारी मा राजेंद्र राणे मा शरद नेरकर मा वाहब मिर्झा मा ईरफान शेख यानी प्रयत्न केले

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध