Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १९ जानेवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांसाठी भाजपचे किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बिंदू शेठ शर्मा यांचे काम वाखाडण्याजोगे
साक्री तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांसाठी भाजपचे किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बिंदू शेठ शर्मा यांचे काम वाखाडण्याजोगे
साक्री तालुक्यासह सर्वच ठिकाणी सद्या रब्बी हंगामातील कांदा पिकाची लागवड सुरू असताना अचानक साक्री तालुक्यातील बोधगाव शिवारातील ट्रान्सफॉर्मर जळाला शेतकरी हवालदिल झाला होता काय करावे काहीही सुचत नव्हते.महा विद्युत केंद्राला कळविल्यानंतर त्यांनी नवीन ट्रान्सफॉर्मर साठी पंधरा ते वीस दिवस लागतील असे सांगितले.पंधरा ते वीस दिवसात संपूर्ण पीक जळून खाक होणार होती अशा चिंताग्रस्त अवस्थेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी काय करावे काहीही सुचत नव्हते अशावेळी शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले पिंपळनेर मंडळ उपाध्यक्ष श्री प्रवीण देसले यांनी शेतकऱ्यांसाठी तात्काळ दखल घेत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री बिंदू शेठ शर्मा यांना संपूर्ण हकीकत सांगितले श्री बिंदू शेठ शर्मा यांनी दुसऱ्याच दिवशी तुम्हाला ट्रान्सफॉर्मर देतो असा शब्द दिला आणि त्यांनी हा शब्द खरा करून दाखवला आणि दुसऱ्याच दिवशी नवा ट्रांसफार्मर उपलब्ध करून दिला. सर्व शेतकऱ्यांनी बिंदू शेठ शर्मा यांचे आभार मानले. या कार्यासाठी सटाणा तालुक्याचे लोकप्रिय आमदार दिलीप मंगळू बोरसे यांची मोलाची साथ लाभली.......
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा