Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, ८ जानेवारी, २०२३

माळी समाज परिचय मेळाव्यास उसळली गर्दी खासदार प्रतापराव जाधव सह अनेक मान्यवरांची उपस्थिती



शेगांव प्रतिनिधी शेगांव:29 व्या माळी समाज राज्यस्तरीय परिचय महासंमेलन च्या दुसर्‍या दिवशी राज्यातून हजारो समाज बांधवांनी उपस्थिती दर्शविली असून पहिल्या सत्रा चे उद्घाटन कमलताई लक्ष्मण राव तायडे यांनी केले तर प्रमुख उपस्थितीत माजी आमदार लक्ष्मण राव तायडे,छा गण दादा मेहेत्रे आयोजन समिती अध्यक्ष सुरेश गिर्हे,कार्याध्यक्ष अजय तायडे,डॉ शंकरराव सिरसागर संजय वानखडे,सुभाष निखाडे,बाळासाहेब बगाडे, श्रीकृष्ण बोळे,तुकाराम जी निखाडे,गजानन राऊत ,प्रकाश कपूरे,आदींची उपस्थिती होती दिवसभरात खासदार प्रतापराव जाधव,माजी आमदार जैनसुख संचेती,राहुलभाऊ बोन्द्रे,जयंत मसने,महेश गनगने,मनोजजी महाजन,जी प सदस्य अर्चना ताई राऊत, संजय आढउ, दिपक बोचरे आदीं सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यादरम्यान योगदान देणारे, डॉ अमोल बोचरे,प्रवीण माळी, सुभाष निखाडे,जीवरक्षक दिपकभाऊ सदाफळे आदींचा विशेष सत्कार करण्यात आला दिवसभरात प्रत्येक्ष परिचय घेण्यात आला असून दुसऱ्या दिवशी समारोप खासदार प्रतापराव जाधव ,माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, सुरेश भाऊ गिर्हे,अजय तायडे संजय वानखडे ,प्राचार्य दिनेश तायडे,विजय वावगे ,गजानन राऊत, नितीन इंगळे,आत्माराम जाधव, राजेस तायडे,सुशील इंगळे ऍड श्रीकांत तायडे अविनाश उंबरकर,आदींसह आयोजन समिती चे सर्व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचालन प्रदीप सातव,प्रास्ताविक अजय तायडे, गजानन राऊत आभार अनिल गिर्हे यांनी मानले


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध