Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १७ जानेवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
आरंभ प्रतिष्ठान आणि युवा मराठा महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभादेवी विभागातील मंदिरातील पुजारी,व्यवस्थापक यांचा सत्कार सोहळा...!
आरंभ प्रतिष्ठान आणि युवा मराठा महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभादेवी विभागातील मंदिरातील पुजारी,व्यवस्थापक यांचा सत्कार सोहळा...!
अक्षय कदम प्रतिनिधी - मुंबई आरंभ प्रतिष्ठान आणि युवा मराठा महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभादेवी विभागातील मंदिरातील पुजारी,व्यवस्थापक यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी लोकप्रतिनिधी आमदार श्री.सदा सरवणकर,आमदार श्री.कालिदास कोळंबकर तसेच आरंभ प्रतिष्ठान अध्यक्ष-श्री.सूर्यकांत धावले, जयवंत पवार,जितेंद्र कांबळे, विकास माने आणि युवा मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.विजय पवार तसेच महासंघाचे पदाधिकारी-प्रसाद सपकाळ, राजाराम गुरव,आत्माराम पांचाळ,साई प्रजित मोरे,शिवाजी पवार,विजय राऊत,संदेश चव्हाण,
सचिन नार्वेकर,सरिता पाटकर,रसिका परब,प्रिया खेडेकर,युतिका संपकाळ,
प्राची कदम,शर्वरी पवार उपस्थित होते.
तसेच कार्यकर्ते पार्थ पवार,शुभम पांचाळ,अनिश माने,रोहन पांचाळ,
सार्थक चव्हाण,पियुष चव्हाण,गौरव चव्हाण,जयेश राणे,दर्शन कदम कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत दालमिया कंपनीकडून सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी पिण्याच्या विहिरीत मिसळत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून तात्काळ पाणी ...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा