Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १७ जानेवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
आमदार अमरीशभाई पटेल श्री भूपेशभाई पटेल आणि पटेल परिवाराने शिरपूर तालुक्यातील अनेक गरीब रुग्णांना मदतीचा हात
आमदार अमरीशभाई पटेल श्री भूपेशभाई पटेल आणि पटेल परिवाराने शिरपूर तालुक्यातील अनेक गरीब रुग्णांना मदतीचा हात
शिरपूर (प्रतिनिधी) आरोग्यदूत आदरणीय आ.अमरीश भाई पटेल, त्यांचे बंधू प्रियदर्शनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन श्री भूपेशभाई पटेल आणि पटेल परिवार परिवार यांचे शिरपूर तालुक्याच्या जनतेशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधापोटी तसेच शिरपूरचे आमदार श्री काशीराम पावरा यांच्या सामाजिक दृष्टिकोन व आपुलकीतून लाकड्या हनुमान येथील सौ.शेकाबाई ठाणसिंग पावरा वय वर्ष 28 या महिलेच्या गालाला खूपच मोठी गाठ होती.ही गाठ काढणे खूप गरजेचे होते.पण गरीब आदिवासी महिलेच्या परिवाराला हा आर्थिक खर्च परवडणारा नव्हता.या प्रकरणात शिरपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या हिसाळे गटाच्या सदस्या सौ.बेबीताई कुटवाल पावरा यांनी सौजन्य दाखवत श्री भुपेशभाई पटेल यांच्याशी संपर्क साधला.
श्रीभुपेशभाई पटेल यांनी आमदार कार्यालयात खास नेमणूक करण्यात आलेले आरोग्य सेवक श्री दिलीप माळी यांना त्वरित उपाययोजना करण्यास हो सदर हो महिलेची योग्य ती मदत करण्यास योग्य ती मदत करण्यास सांगितले.त्यानुसार नाशिक येथील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल येथे सदरहू महिलेचे सात तासाचे 4 लक्ष रुपये खर्चाचे अतिशय क्रिटिकल ऑपरेशन करण्यात आले.
एक महिना सदरहू गरीब आदिवासी पेशंट महिलेला हॉस्पिटल मध्ये उपचार करण्यात आले.आता सदरहू महिला आदिवासी पेशन्ट अगदी चांगल्या अवस्थेत आहे हे शाळे गटाच्या जिल्हा परिषद सदस्य सौ बेबी ताई पावरा यांनी याबाबत आमदार रमेश भाई पटेल व श्री भूपेश भाई पटेल यांचे आभार व्यक्त करताना सांगितले की एवढं मोठं ऑपरेशन त्यांच्या च सहयोगाने व मदतीने व पाटील परिवाराने दाखवलेल्या माणूसकी आणि दातृत्व भावनामुळे यशस्वी झालं.यात दिलीप माळी यांचे सेवेच्याही ही त्यांनी विशेष उल्लेख केला.
आमदार अमरीशभाई पटेल श्री भूपेशभाई पटेल आणि पटेल परिवाराने शिरपूर तालुक्यातील अनेक गरीब रुग्णांना मदतीचा हात देऊन त्यांना त्यांच्या क्रिटिकल शस्त्रक्रिया करण्यासाठी भरघोस आर्थिक मदत देऊन जीवनदान दिलेले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा