Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १३ फेब्रुवारी, २०२३

अग्निवीर हिंदू संघटना पिंपळनेर यांनी गुप्त माहितीच्या आधारे साल्हेर ते मानूर मार्गावर गोरक्षकांनी 10 गायींनी भरलेला ट्रक पकडला



कसमादे परिसरातील साल्हेर मानूर मार्गावर अग्निविर हिंदू संघटन महाराष्ट्र राज्य च्या गोरक्षणांना गुप्त माहिती असता गोरक्षकांनी पहाटे सुमारे तीन ते चार च्या दरम्यान गोरक्षकांना मिळालेल्या माहितीनुसार M.H. 04 CP 8412 (407) गाडीत जिवंत 10 गोवंश निर्दयपणे आढळून आले सदर वाहन हे मालेगाव दिशेने कत्तली साठी जात असता जिवंत गोवंश दिसून आले तसेच पोलीस प्रसनाच्या मदतीनें ही गाडी पकडण्यात गोरक्षकांना यश मिळाले तसेंच एक आरोपींला अटक करण्यात आली आहे सदर कार्यवाही ही अग्निविर हिंदू संघटन महाराष्ट्र राज्य च्या गोरक्षकांनी श्री यतीनजी जैन आशिष बारीक अग्निवीर हिंदू संघटन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर महाजन जेष्ठ गोरक्षक संजय काका शर्मा महेश भामरे बंटी शिंदे गणेश खैरनार सागर माळी वैभव बच्छाव राकेश आहिरे अजय पगारे तुका अहिरे विशाल गवळे शुभम वाघ विक्की मुंडा महेश सोनवणे दादु ठाकरे भूषण बाबा पाटील बाबा गुरव मयूर कासार गुरू पाटील पंकज वानखेडे पियुष कोठावदे यांच्या मदतीने करण्यात आली तसेच गोरक्षक विभाग जायखेडा नादिन ताराहबाद अंतापूर पिंपळनेर हे सर्व विभागाच्या गोरक्षकांनी कार्यवाही केली जय श्रीराम जय गोमाता

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध