Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १३ फेब्रुवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुका जण ग्रामीण पत्रकार संघाचा वतीने मयत पत्रकार शशिकांत वारीशे यांचा मृत्यूस दोषी आरोपीस कठोर शासन व्हावे यासाठी तहसीलदाराना देण्यात आले निवेदन...
साक्री तालुका जण ग्रामीण पत्रकार संघाचा वतीने मयत पत्रकार शशिकांत वारीशे यांचा मृत्यूस दोषी आरोपीस कठोर शासन व्हावे यासाठी तहसीलदाराना देण्यात आले निवेदन...
साक्री प्रतिनिधी:आज दिनांक 13/ 2/ 2023 रोजी साक्री तालुका जन ग्रामीण पत्रकार संघ यांच्या वतीने टाकळी तालुक्याचे तहसीलदार माननीय प्रवीण चव्हाण के साहेब यांना मयत ज्येष्ठ पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या झालेल्या संशयात मृत्यूमुळे त्यांच्या मृत्यूची चौकशी एस.आय.टी.मार्फत करण्याचे आदेश नुकतेच माननीय उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री पालकमंत्री उदय सामंत यांनी देखील त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचं नुकतीच घोषणा केलेली आहे.
व त्यांच्या परिवाराला शासकीय नोकरीत समावेश घेणार असे देखील आश्वासन यावेळी उदय सामंत यांनी दिले मात्र त्यांच्या हत्येस जबाबदार असणाऱ्या व्यक्तीला कठोर शासन होऊन फाशीची शिक्षा व्हावी या आशयाचे निवेदन आज साक्री तालुका जन ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आले.
यावेळीं सर्व पद अधिकारी उपस्थित होते तालुकाध्यक्ष प्रकाश वाघ उपाध्यक्ष अरुण अहिरराव जितेंद्र जगदाळे संघपाल मोरे अखिल शहा,रतिलाल सोनवणे,खंडेराव पवार,कल्पेश मिस्त्री, चंद्रशेखर अहिरराव,तुषार ढोले, प्रवीण काकुस्ते,उमाकांत अहिरराव,विकास महिरे,रवींद्र राठोड,आदींची उपस्थिती होती
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- वणी पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर व कलम :-१३६/२०२६ बि.एन.एस. २०२३ चे कलम १०९ (१), ३५१(२) (३) ३५२ सह सस्त्र अधि.१९५९...
-
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील तळवाडे येथे शिवरस्त्यावरील पाईपलाईन कामातून निघालेला मुरूम टाकण्याच्या कारणावरून मातंग व भिल्ल समाजातील नाग...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा