Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०२३
डिसेंट हेअर & ब्यूटी द प्रोफेशनल Ac सलोन..! उद्घाटन समारंभ....
शिरपूर प्रतिनिधी:शिरपूर येथे गुजराती कॉम्प्लेक्स मधील जय बालाजी Ac मेन्स् पार्लर चे प्रो.प्रा.श्री. योगेश महाले यांच्या डिसेंट हेअर & ब्यूटी द प्रोफेशनल Ac सलोन..चा उद्घाटन समारंभ दि.26 जानेवारी 2023 रोजी मुंबई येथील इंटरनॅशनल हेअर एक्सपर्ट मास्टर दीपक व कृतिबेन भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला.
हे सालोन फक्त महिला करिता असून या ठिकाणी महिलांना संपूर्ण सुख सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील येथे प्रोफेशनल हेअर कट प्रोफेशनल हेअर कलर हेअर डिझाईनिंग,कॅरिटेन,
फेशियल,मेकअप, नॉन सर्जिकल हेअर ट्रान्सप्लांट इत्यादी सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत
गेल्या २० वर्षांपासून योगेश महाले ,विजय महाले व भावेश महाले हे शिरपूर तालुक्यातील नागरिकांची सलून सेवा करत असून आता महिलांसाठी उत्तम सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहे आणि यापुढेही देत राहील असे डिसेंट हेअर अँड ब्युटी द प्रोफेशनल Ac सलोन चे प्रो.प्रा.हेअर मास्टर योगेश महाले यांनी सांगितले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एका ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा