Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २ फेब्रुवारी, २०२३

शिरपूर तहसिल अधिका-यांचा भोंगळ कारभार,केवळ.....व.....मध्येच गुंग ! तालुक्यातील रेशन दुकानाच्या पडद्यामागील....रेशनकिंगचा लवकरच.....उघडे !



शिरपूर तालुक्यातील सहकारी संस्थाच्या रेशन दुकान हे केवळ मलिदा खाण्यापुरताच केला जातो वापर.

संचालक अथवा त्रयस्त व्यक्तीच्या नावे केला जातो ठराव

शासनाच्या अटीशर्तीचे सर्रास उल्लंघन करुन शासन योजनेची उडविली जाते धज्जी

या दुकानांवर तहसिल अधिका-यांचा धाकच उरलेला नसल्याने त्यांचे नियत्रंण नाही.असे दिसून येते.

तहसिल अधिकारी मात्र केवळ....व.... करण्यातच गुंग !

प्रत्यक्ष तक्रार केल्यानंतर तहसिल अधिका-यांनी केले हात वर

मात्र हात वरती करणा-या अधिका-यांकडून जाब मिळेपर्यत शांतता नाही.    

(वाचा सविस्तर पुढ़िल अंकात)








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध