Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ८ फेब्रुवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
शिंदखेडा भोईसमाजच्या वतीनं क्रांतीनगर राहुल भोई हत्याकांड प्रकरणी शिंदखेडा तहसीलदार यांना निवेदन...
शिंदखेडा भोईसमाजच्या वतीनं क्रांतीनगर राहुल भोई हत्याकांड प्रकरणी शिंदखेडा तहसीलदार यांना निवेदन...
शिंदखेडा प्रतिनिधी:आज दि 8 फेब्रुवारी रोजी शिंदखेडा भोईसमाजच्या वतीनं शिंदखेडा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले क्रांतीनगर शिंगावे शिरपूर येथील राहुल भोई हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतल्या आरोपींना योग्य पध्दतीने चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आज निवेदन देण्यात आले नायब तहसीलदार बन्सीलाल वाडीले यांनी स्वीकारले तसेच निवेदनाचं सारांश उमेश वाडीले यांनी मांडत याविषयी कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत मनोज मोरे,रोहिदास ढोले(उपसरपंच) , दिनेश निकवाडे,दिनेश तमखाने,मनोज ढोले,संजय ढोले,राकेश तामखाने , किशोर पाटील,जयेश भोई,आकाश भोई, किशोर तावडे, निलेश जाधव, तेजस निकुंभ,यांचा उपस्थितीत सह्यासह निवेदन देण्यात आले नायब तहसिलदार साहेबांनी ते स्वीकारून कार्यवाहीसाठी पाठवू असे आश्वासत केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एका ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा