Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ८ फेब्रुवारी, २०२३

शिरपूर महसूल विभागाच्या अधिका-यांच्या अर्शिवादाने विना परवाना विटभाट्यांचा व्यावसाय सुरु....जबतक अधिकारीयोंके जेबो मे पहुचेगा माल, तबतक विटभट्या बिनधास्त चलेगी सालो - साल....!



शिरपूर प्रतिनिधी: शिरपुर तालुक्यात खेडो-पाडी,व वहातुकीच्या दृष्टीने सोयीस्कर होइल अश्या पध्दतीने मुख्य रस्त्यास लागून मोठ-मोठ्या विटभट्या सुरु आहेत.या विटभट्याकडे शासनाच्या विविध स्तरावरील परवानग्या घेणे आवश्यक असते.तसेच या विटभट्यांना विटा बनविण्यासाठी गाळाची अवश्यकता असते.व हा गाळ घेण्यापुर्वी शासनाच्या मसूल विभागाच्या गौणखनिज विभागास रॉयल्टी भरणा करुन परवानगी घ्यावी लागते.असे असतांना ताल्युक्यातील कोणत्याही विटभट्टी धारकाकडे प्रदुषण नियामक मंडळाची परवानगी घेतलेली नाही.


असे असतांना महसूल विभागाचे अधिकारी याकडे सर्रास दुर्लक्ष करीत आहेत.इतकेच नव्हे तर परिसरातील नागरिकांच्या मते हे सर्व तहसिल कार्यालयाच्या जबाबदार अधिका-यांच्या अशिर्वादानेच तालुक्यात विटभट्या सुरु असून त्यांच्यामुळे होण-या प्रदुषणास व त्यामुळे पर्यावरणाच्या अतोनात हानीस कोठेतरी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जबाबदार आहेत.साहाबजी यह पब्लीक है.....है ! जबतक अधिकारीयोंके जेबो मे पहुचेगा माल, तबतक विटभट्या बिनधास्त चलेगी सालो - साल....! असा मार्मीक शब्दात यामागचे गुड आम्ही समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे.

आतातरी महसूल विभागाच्या अधिका-यांनी केवळ आपला लाक्षांक पुर्ण करण्याकडे लक्ष नदेता या विटभट्यांवर तात्काळ कार्यवाही करावी.असेच जनतेचे मत व त्यातत त्याचे हित आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध