Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ११ फेब्रुवारी, २०२३

कोकणातील पत्रकार कै.शशिकांत वारी शे प्रकरणात एसआयटी मार्फत चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई



कोकणातीन रत्नागिरीचे पत्रकार शशिकांत वारिसे प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी SIT गठीत करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला. आज दिले आहेत
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारी शे यांची निर्गुण हत्या झाल्यानंतर राज्यातील पत्रकारांनी याबाबत निषेध व आंदोलनात्मक पवित्रा उभारल्यानंतर राज्यातील शिंदे व फडणवीस सरकारने याबाबत गांभीर्याने निर्णय घेतल्याने आज अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी तात्काळ निर्णय घेऊन वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेत ही SIT गठीत करण्याचे आदेश त्यांनी पोलिस प्रशासनाला दिले आहेत.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध