Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ११ फेब्रुवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
शेवाळी ग्रामपंचायत येथे पोस्ट ऑफिस मार्फत सरपंच सौ.चित्रा नाद्रे यांचा हस्ते सुकन्या समृद्धी योजना शिबिराचे आयोजन
शेवाळी ग्रामपंचायत येथे पोस्ट ऑफिस मार्फत सरपंच सौ.चित्रा नाद्रे यांचा हस्ते सुकन्या समृद्धी योजना शिबिराचे आयोजन
ग्रामपंचायत शेवाळी दा. व पोस्ट विभाग साक्री यांच्या वतीने शेवाळी गावात सुकन्या समृध्दी योजनेचे शिबीर आयोजित करण्यात आले होते यात सुकन्या समृध्दी योजनेचे माहिती व फायदे पोस्टाच्या अधिकार्यानी सांगितले 1ते 10 वर्ष वयोगटातील मुलींची सुकन्या योजनेत खाती उघडण्यात आली या प्रसंगी साक्री पोस्ट ऑफीस चे अधिकारी श्री अमोल साळुंके,श्री नितीन अहिरे,बंडू कोळेकर, शेवाळी गावच्या सरपंच सौ चित्रा प्रदिप नांद्रे ,उपसरपंच श्री अरुणदादा नेरकर,ग्राम सुधार मंडळाचे अध्यक्ष श्री साहेबराव लक्ष्मण साळुंके,सचिव श्री सुरेशदादा साळुंके,माजी अध्यक्ष श्री अरुणदादा साळुंके,श्री अशोकतात्या साळुंके,श्री उखाजी साळुंके,शेवाळी च्या पोस्टमन सौ पद्मा नांद्रे व मुलींचे पालक उपस्थीत होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री प्रदिप नांद्रे यांनी केले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा शिक्षिका प्रतिभा साळुंके यांनी केले,आभार प्रदर्शन श्री मनोज साळुंके यांनी केले
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
वणी/ प्रतिनिधी :- दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आय सि ए आय ) द्वारे घेण्यात आलेल्या 'सीए फाय...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा