Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ६ फेब्रुवारी, २०२३

साक्री तालुक्याच्या कर्तव्यदक्ष आमदार सौ.मंजुळाताई गावित व मा.डॉ.तुळशिराम गावित यांच्या विशेष प्रयत्नातुन विकास कामे मंजुर



साक्री तालुक्यातील मौजे भोनगांव ते आमोडे कान नदीवर पुल बांधणे २ कोटी रू.दरेगांव येथे नवीन पाणीपुरवठा विहीर ९० लक्ष रू,ग्रांमपंचात कार्यालय बांधकाम करणे १५ लक्षरू. नवेनगर येथे सामाजीक सभागृह बांधकाम करणे १२.लक्ष रू
या वरील कामांचे उद्घाटन साक्री तालुक्याच्या कर्तव्य दक्ष आमदार सौ.मंजुळाताई गावित यांच्या शुभहस्ते
तसेच खालील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थीत कार्यक्रम घेण्यात आले
मा.दादासोा.शांताराम दादा कुवर सभापती पं.स.साक्री
युवानेते.मा.सागरदादा तुळशिराम गावित
मा.खंडू कुवर जि.प.सदस्य 
मा.छगन दादा राऊत जि.प.सदस्य
 मा.श्रीराम सुर्यवंशी मा.सभापती पं.स.साक्री
मा.संगिताताई गावित .पं.स.सदस्या 
मा.सोनु सुर्यवंशी पं.स.सदस्य 
मा.रमेश गांगुर्डे पं.स.सदस्य 
मा.सुभाष चौरे पं.स.सदस्य
मा.धुडकुदादा भारूडे पं.स.सदस्य
मा.राजु पवार पं.स.सदस्य ..
मा.पकंज दादा देसले पं.स.सदस्य
मा.वसंतदादा पवार मा.सरपंच मावजीपाडा
मा.अनिलजी बागुल मा.पं.स.सदस्य
मा.प्रा.अनिल नांद्रे मालपुर
मा.रावसाहेब बेडसे नवडणे
मा.पप्पुदादा ठाकरे धाडणे
मा.गणेश गावित तालुका प्रमुखआदिवासी बचाव अभियान साक्री
मा.मनोज देसले सरपंच पेरेजपुर
मा.पंडीत चौेरे सरपंच..
. होळ्याचापाडा
मा.धनलाल जगताप सरपंच धवळीविहीर
मा.धनलाल बहिरम सरपंच सुकापुर
मा.सुनंदाताई गायकवाड सरपंच कालदर
मा.काशिनाथ पवार सरपंच बोदगांव
मा.कैलाश ठाकरे सरपंच मैंदाणे
मा.विश्वास गायकवाड सरपंच झंझाळे
मा.नाना सोनवणे सरपंच भोंनगांव
मा.शितल साबळे सरपंच पिंजारझाडी
मा.सोनीबाई जगताप सरपंच पाचमौली
मा.युवराज चौरे उपसरपंच कालदर
मा.विजय अहिरे उपसरपंच बोदगांव
मा.धर्मा गावित सरपंच मावजीपाडा
मा.मधुकर पाटील उपसरपंच भोनगांव
मा.किशोर गायकवाड सरपंच ढोलीपाडा
मा.विनोद राठोड उपसरपंच ढोलीपाडा
मा.आनंद माळी उपसरपंच रोहण
मा.गणेश बागुल मा‌.सरपंच जांभोरे
मा.सिताराम बागुल सरपंच जांभोरे
मा.संजय गांगुर्डे सरपंच नवापाडा
मा.अमोल क्षिरसागर शिवसेना उपतालुकाप्रमुख साक्री, ग्रा.सदस्य घोडदे
मा.किरण बहिरम आदिवासी महासंघ तालुकाध्यक्ष साक्री
मा.भास्कर पवार मा.सरपंच कुत्तरमारे
मा.अमोल ठाकरे पेसा संघर्ष समिती साक्री
मा.मनोज सुर्यवंशी ग्रा.सदस्य बोडकीखडी
मा.आण्णा चौरे सरपंच बोडकीखडी
मा.सुरेश अहिरे सरपंच बोडकीखडी
मा.रोहीदास सुर्यवंशी सरपंच मालनगांव
मा.राजु राऊत ग्रा.सदस्य 
मा.प्रदिप भोये ग्रा.पं.सदस्य झंझाळे
मा.संतोष मळाचे सरपंच किरवाडे
मा.डॉ.योगेश पाटील भोनगांव
मा.पोपट बहिरम सरपंच म्हाळ्याचापाडा
मा.विलास ठाकरे सरपंच हारपाडा 
मा.विक्रम भोये सरपंच दरेगांव 
मा.जितेंद्र कुवर सरपंच बोपखेल 
मा.रमन बहिरम सरपंच चावडीपाडा
मा.लक्ष्मण महाले सरपंच मोहगांव
मा.ओंकार राऊत सरपंच चरणमाळ
मा.किसन वळवी मा.सरपंच खरगांव
मा.आनंद वळवी पोलीस पाटील 
बसरावळ
मा.गोकुळ गवळीसरपंच महुबंद
मा.शांताराम चौरे सरपंच कुडाशी
मा.अनिल पवार सरपंच मांजरी 
मा.शिवाजी ठाकरे सरपंच गरताड
मा.अनिल भोेये सरपंच शेलबारी
मा.उज्वला चौरे सरपंच शेवगे
मा.ईश्वर मालचे  सरपंच खरगांव
मा.सुनिल मावची सरपंच चोरवड
मा.सुनिल भवरे सरपंच काळंबा
मा.सुभाष गायकवाड सरपंच धामणदर
मा.सुनिल चौरे सरपंच मापलगांव
मा.लहू चौरे सरपंच पिंपळगांव ब्रु
मा.राजेंद्र देसाई सरपंच उमरपाटा
  सर्व सरपंच /उपसरपंच पोलीस पाटील  कार्यक्रमाला उपस्थीत राहिल्याबद्दल सर्वांचे  सरपंच, उपसरपंच,पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आमोडे यांच्या वतीने आभार

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध