Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ६ फेब्रुवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
सटाणा शहरातील विविध पक्षातील पदाधिकारींचा बाळासाहेबांची शिवसेना मध्ये राज्य मंत्री दादाभुसे यांचा उपस्थित जाहीर पक्षप्रवेश
सटाणा शहरातील विविध पक्षातील पदाधिकारींचा बाळासाहेबांची शिवसेना मध्ये राज्य मंत्री दादाभुसे यांचा उपस्थित जाहीर पक्षप्रवेश
मालेगांव - दि.5/02/2023 - मा.ना. दादाजी भुसे, बंदरे व खनिकर्म मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा यांच्या उपस्थित बाळासाहेबांची शिवसेना संपर्क कार्यालय, मालेगांव येथे सटाणा शहरातील विविध पक्षातील पदाधिकारी यांचा बाळासाहेबांची शिवसेना मध्ये पक्षप्रवेश संपन्न झाला.
सुनिल पाटील, सुरज परदेशी, बबन सोनवणे, तुषार सोनवणे, गौरव सोनवणे, दिनेश सोनवणे, वैभव सोनवणे, चेतन सोनवणे, धिरज सोनवणे, कुणाल सोनवणे, करण अहिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे भगवान तुपे, अर्जुन सोनवणे, तेजस पगारे, सागर निकम, कोहीनुर सुर्यवंशी, धर्मराज सुर्यवंशी, नंदु शिंदे, जगदिश पाटील, योगेश सुर्यवंशी, मिलींद बागुल, दर्शन पाटील, अंकुश जगताप, गणेश सांबरे इ. पदाधिकारींनी बाळासाहेबांची शिवसेना मध्ये पक्षप्रवेश केला ना.भुसे यांचे हस्ते सर्व पदाधिकारींचा शाल, पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला. ना.भुसे यांनी सर्व पदाधिकारींना पक्ष संघटना वाढविण्यासाठी मार्गदर्शन केले व पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिले
सदर प्रसंगी जिल्हाप्रमुख संजय दुसाणे, तालुकाप्रमुख मनोहर बापु बच्छाव, महानगरप्रमुख विनोद वाघ, सटाणा तालुकाप्रमुख सुभाष नंदन, प्रविण भामरे, यशपाल बागुल आदि पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी संगिताताई चव्हाण, छायाताई शेवाळे, शिवसैनिक, युवासैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
वणी/ प्रतिनिधी :- दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आय सि ए आय ) द्वारे घेण्यात आलेल्या 'सीए फाय...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा