Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १२ फेब्रुवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
शिंदखेडा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने विना परवाना विटा भट्यांचा व्यवसाय सुरू.....ये आपका गोलमाल है....ये पब्लिक है, साहब.....सब जानती है....
शिंदखेडा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने विना परवाना विटा भट्यांचा व्यवसाय सुरू.....ये आपका गोलमाल है....ये पब्लिक है, साहब.....सब जानती है....
शिंदखेडा प्रतिनिधी: शिंदखेडा तालुक्यात खेडो-पाडी,व वहातुकीच्या दृष्टीने सोयीस्कर होइल अश्या पध्दतीने मुख्य रस्त्यास लागून मोठ-मोठ्या विटभट्या सुरु आहेत.या विटभट्याकडे शासनाच्या विविध स्तरावरील परवानग्या घेणे आवश्यक असते.तसेच या विटभट्यांना विटा बनविण्यासाठी गाळाची अवश्यकता असते.व हा गाळ घेण्यापुर्वी शासनाच्या मसूल विभागाच्या गौणखनिज विभागास रॉयल्टी भरणा करुन परवानगी घ्यावी लागते.असे असतांना ताल्युक्यातील कोणत्याही विटभट्टी धारकाकडे प्रदुषण नियामक मंडळाची परवानगी घेतलेली नाही.
असे असतांना महसूल विभागाचे अधिकारी याकडे सर्रास दुर्लक्ष करीत आहेत.इतकेच नव्हे तर परिसरातील नागरिकांच्या मते हे सर्व तहसिल कार्यालयाच्या जबाबदार अधिका-यांच्या अशिर्वादानेच तालुक्यात विटभट्या सुरु असून त्यांच्यामुळे होण-या प्रदुषणास व त्यामुळे पर्यावरणाच्या अतोनात हानीस कोठेतरी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जबाबदार आहेत.साहाबजी यह पब्लीक है.....है ! जबतक अधिकारीयोंके जेबो मे पहुचेगा माल, तबतक विटभट्या बिनधास्त चलेगी सालो - साल....! असा मार्मीक शब्दात यामागचे गुड आम्ही समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे.
आतातरी महसूल विभागाच्या अधिका-यांनी केवळ आपला लाक्षांक पुर्ण करण्याकडे लक्ष नदेता या विटभट्यांवर तात्काळ कार्यवाही करावी.असेच जनतेचे मत व त्यातत त्याचे हित आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एका ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा